South East Central Railway Nagpur Bharti 2025 — नागपूर रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांची मेगा भरती सुरू अर्ज सुरु: 6 एप्रिल | शेवटची तारीख: 4 मे 2025

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागात अप्रेंटिस पदासाठी एकूण 1007 जागा भरण्यात येत आहेत!
रेल्वेमध्ये करिअर करायचं स्वप्न बघत असाल तर ही सुवर्णसंधी सोडू नका. आता अर्ज करा — एकदम विनामूल्य!


📌 पदाचे नाव:

अप्रेंटिस (ट्रेड वाईज पद संख्या खाली दिली आहे)

📊 एकूण जागा:

919 जागा – नागपूर विभाग
88 जागा – मोतीबाग वर्कशॉप
➡️ Total: 1007 Posts


🛠️ प्रमुख ट्रेड (नागपूर विभाग):

ट्रेडजागा
Electrician253
COPA170
Fitter66
Diesel Mechanic110
Painter52
Plumber36
Welder17
Wireman42
Carpenter39
Stenographer (English)20
इतर अनेक ट्रेड्स — जाहिरात मध्ये सविस्तर माहिती

🏭 मोतीबाग वर्कशॉप पदे:

Electrician, Fitter, Welder, COPA, Turner इत्यादी – एकूण 88 जागा


📚 शैक्षणिक पात्रता:

✔️ 10 वी उत्तीर्ण 50% गुणांसह
✔️ ITI उत्तीर्ण (संबंधित ट्रेडमध्ये)


🧾 फी:

❌ कोणतीही अर्ज फी नाही!

🎯 वयोमर्यादा (05 एप्रिल 2025 रोजी):

👉 15 ते 24 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट | OBC: 3 वर्षे सूट


💸 स्टायपेंड (पगार):

₹7,700 ते ₹8,050 प्रति महिना

ट्रेनिंग कालावधी:

1 वर्ष

🌍 नोकरीचे ठिकाण:

नागपूर


🖥️ अर्ज प्रक्रिया:

✅ अर्ज फक्त ऑनलाइन
⏳ शेवटची तारीख: 4 मे 2025


📢 🚀 व्हाट्सअ‍ॅप चॅनेलला जॉइन करा – रोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

WhatsApp Join WhatsApp Join Now
Telegram Join Telegram Join Now

📄 👉 जाहिरात पाहा | अर्ज करा | अधिकृत वेबसाईट भेट द्या – सर्व लिंक वेबसाईटवर:  पाहा

ऑनलाइन अर्ज:  पाहा

अधिकृत वेबसाईट:  पाहा


❗ अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
💬 अधिक अशाच जाहिराती पाहण्यासाठी रोज भेट द्या आमच्या वेबसाईटला!

#SECRRecruitment2025 #NagpurRailwayJobs #ApprenticeBharti #RailwayJobs #GovtJobUpdate

Job Lag gayi? Nahi? Lagwa denge 😤 – Only on JobWaale.in

WhatsApp Join WhatsApp Join Now
Telegram Join Telegram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *